¡Sorpréndeme!

'Emergency' Movie Teaser | 'Emergency'सिनेमाचा टीझर रिलीज | Kangana Ranaut | Sakal Media

2022-07-14 52 Dailymotion

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सध्या राजकारणार आधारित अनेक सिनेमा, वेब सिरिज
पाहिला मिळत आहेत... आता आणखी एका नव्या सिनेमा आपल्या भेटिस येणार आहे
इमरजंसी अस या सिनेमाच नाव असून कंगना रनौत या सिनेमात मुख्ख भूमिकत झळकणार आहे कंगना तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाच्या चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहतात.